03 Feb 2021 • Episode 136 : अजितकुमार करतो मनोमन एक निश्चय - देवमाणूस
मंजुळा तिच्याशी जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजितकुमारच्या कानाखाली मारते. अजितकुमार मनोमन एक निश्चय करतो. तो जमिनीच्या कागदपत्रांवर अमरची स्वाक्षरी घेतो. मंजुळाच्या घरी गॅसचा भडका उडतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About দেবমানুষ Show:
| Release Date | 3 Feb 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
