14 Nov 2020 • Episode 328 : शुभ्रा करते अभिजीत-आसावरीसोबत राहण्याचा हट्ट - अग्गंबाई सासूबाई
शुभ्राचा आवाज ऐकताच अभिजीत-आसावरी दोघेही दचकतात. शुभ्रा त्या दोघांसोबत राहण्याचा हट्ट धरते. नंतर, विश्वास घराची सोय झाल्याचे अभिजीत-आसावरीला सांगतो. पुढे, आसावरी-अभिजीत दोघेजण घराची साफ-सफाई करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 14 Nov 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
