23 May 2019 • Episode 3152 : देवव्रत जातेगांवकर दाखवतात सर्वांना पसंत पडणाऱ्या पाककृती - आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात देवव्रत जातेगांवकर आबालवृद्धांना पसंत पडतील अशा पाककृती सादर करतात. त्यात ते ‘इटालियन बर्गर बास्केट’ ही पाककृती दाखवतात व नंतर उन्हाळ्यासाठी खास ‘जांभूळ कूलर व स्मूदी’ या पेयांचे प्रात्यक्षिक दाखवतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 23 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|