झी मराठी अवॉर्ड्स २०१७ हा 'झी'च्या मराठी मालिका व त्यातील कलाकारांचा गौरव करणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. प्रेक्षकांनी निवडून दिलेल्या मालिकेला व कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मालिकेतील प्रसिद्ध जोड्यांचे नृत्य, कलाकरांचे नाट्यसादरीकरण यासोबतच संजय मोने व अतुल परचुरे यांचे खुमासदार निवेदन अशी रूपरेषा असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल! हा संपूर्ण कार्यक्रम पहा फक्त ZEE5 वर.