06 Jan 2021 • Episode 3 : स्वीटू व ओमकारची होते एकमेकांशी ओळख - येऊ कशी तशी मी नांदायला
नलूने आणलेले बटाटेवडे पाहून शकू खूश होते. स्वीटूला चोर समजून ओमकार तिला खोलीत बंद करतो. स्वीटू-ओमकारची एकमेकांशी ओळख नलू-शकू करून देतात. शकूला बटाटेवडे खाण्यापासून रोखत मालविका वडे घराबाहेर फेकते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 6 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|