10 Oct 2023 • Episode 188 : पूजा करण्यासाठी दुर्गाचे नाटक
आजी अक्षराला देवीची पूजा करण्यास सांगते. मात्र दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी एक नाटक करते. अक्षराच्या आई-वडिलांना तिची आठवण येते. अक्षराच्या प्रश्नावर आजीचे उत्तर ऐकून अक्षरा चकित होते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 10 Oct 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|