30 May 2023 • Episode 68 : भुवनेश्वरी आहेर घेऊन जाते अक्षराच्या घरी
दुर्गेश्वरी बजरंगला भेटून त्याची चौकशी करते. भुवनेश्वरी अक्षराच्या घरी तिच्या लग्नाचा आहेर घेऊन जाते. दुर्गेश्वरी बजरंगला अक्षराचे अपहरण करण्यास सांगते. अधिपतीचे फोनवरील बोलणे ऐकून अक्षरा गोंधळते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 30 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|