02 Jan 2025 • Episode 611 : भुवनेश्वरी तिचा संशय सांगते दुर्गाला
अक्षराने घरी फोन केल्यावर तिचे बोलणे ऐकून भुवनेश्वरी तिचा संशय दुर्गाला सांगते. अक्षराच्या आठवणीत असलेल्या अधिपतीला अक्षरासोबतचा प्रसंग आठवतो. अक्षराला भेटण्यासाठी अधिपती ओमकारला नकार देतो.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 2 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|