संकेतच्या तक्रारीचे सत्य कळते अक्षराला

03 Mar 2025 • Episode 662 : संकेतच्या तक्रारीचे सत्य कळते अक्षराला

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

संकेत तो दुर्गाच्या सांगण्यावरून खोटे बोलल्याचे अक्षराला सांगतो. संकेतचे पालक अक्षराविरुद्ध तक्रार करण्यास दुर्गाला नकार देतात. मदन जयदेवला भेटायला बोलावतो. अक्षरा घरी बाळांचे फोटो पाहून आनंदते.

Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:

Release Date
3 Mar 2025
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kavita Lad Medhekar
  • Hrishikesh Shelar
  • Shivani Rangole
Director
  • Chandrkant Gaikwad