12 Jun 2019 • Episode 265 : विक्रांतच्या अचानक परतण्याने सगळे झाले चकित – तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, ईशाने खूप समजावूनही मायरा तिच्यावर विश्वास ठेवत नाही. मायरा व झेंडेतील संवाद सर्जेराव चोरून ऐकतो आणि ईशा व जयदीपला येऊन सांगतो . पुढे, विक्रांत अचानक घरी परतून सर्वांना चकित करतो. पण, त्याच्या येण्यामुळे ईशा व जयदीपला चिंता वाटू लागते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 12 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|