05 Apr 2022 • Episode 15 : अप्पा-वल्ली निघतात तातडीने घरी येण्यास
अनामिकाचे घरच्यांविषयीचे प्रश्न सौरभ टाळतो. सौरभसोबत स्त्री असल्याचे कळताच नाटक सोडून अप्पा-वल्ली सचिनसह तातडीने घरी यायला निघतात. कॉलेजच्या दिवसांमधील आठवण सांगत अनामिका सौरभला व्यक्त होण्यास सांगते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 5 Apr 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|