05 Mar 2025 • Episode 152 : सखदेव मेहेंदळेंकडे कामासाठी रुजू
ऑडिओ भाषा :
शैली :
घरात नवीन नोकर ठेवण्यावरून सारंग तिलोत्तमा व ऐश्वर्याला प्रश्न विचारतो. सखदेव कुटुंबीयांचा निरोप घेऊन मेहेंदळेंकडे कामासाठी रुजू होतो. पुढे, ऐश्वर्या मुद्दाम सावलीला नवीन नोकराला सरबत देण्यास सांगते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 5 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|