20 Feb 2024 • Episode 162 : उमा समजावते दुखावलेल्या निशीला
निशी नीरजला सत्य सांगण्याचा आग्रह करते. आजीच्या बोलण्याने दुखावलेल्या निशीला उमा समजावते. घरातील कामे करणाऱ्या नीरजला बंधू टोमणा मारतो. धान्याची पोती उचलण्यासाठी नीरज बंधू-श्रीनूला मदत करतो.
Details About सारं काही तिच्यासाठी Show:
Release Date | 20 Feb 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|