08 Dec 2024 • Episode 228 : आकाश ओरडल्याने त्याच्यावर चिडतो अखिल
शार्दूल त्याचे सत्य बनीला सांगण्यावरून वसुला धमकावतो. आकाशच्या ओरडण्याने चिडलेला अखिल त्याचा राग तनया व विशाखासमोर व्यक्त करतो. जयश्री आकाश-वसुला दूर करण्याचा निर्धार करत वसुला मुलांच्या शाळेत भेटते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 8 Dec 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|