14 Apr 2024 • Episode 57 : आदित्य वाचवतो पारुला अजयच्या तावडीतून
अजयचे तोतया पालक त्यांच्या नाटकाविषयीची कबुली प्रीतमसमोर देतात व अजय पारुची फसवणूक करत असल्याचे सांगतात. प्रीतम याविषयी आदित्यला सांगतो व त्यामुळे आदित्य पारुला अजयच्या तावडीतून सोडवतो.
Details About पारु Show:
Release Date | 14 Apr 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|