18 Nov 2023 • Episode 413 : आनंदीसाठी राघव धरतो सुलक्षणाला दोषी
आनंदीच्या अपघाताची माहिती मिळताच राघव तेथे धाव घेतो. तो जखमी आनंदीला घरी घेऊन येतो. पुढे, तो आनंदीच्या अवस्थेसाठी सुलक्षणाला दोष देत सुनावतो. मात्र आनंदी सुलक्षणाची बाजू घेते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 18 Nov 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|