ZEE5 Logo
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
playerBotImage

10 Sep 2019 • Episode 970 : राधिका शिकवते शनायाला धडा - माझ्या नव-याची बायको

माझ्या नवऱ्याचीही बायको
U
20m
टीव्ही शोज

ऑडिओ भाषा :

मराठी

शैली :

माझ्या नव-याची बायको मालिकेच्या आजच्या भागात, गणेशोत्सवानिमित्त आयोजित नृत्य स्पर्धेत राधिकाने सहभाग घेण्यासाठी शनाया सोसायटीतील तरुणांसोबत एक योजना आखते. पुढे, चारचौघांत शनाया राधिकाला एक आव्हान देते. पण, राधिकाने चांगलाच धडा शिकवून तिचं पितळ सर्वांसमोर उघड पाडल्यामुळे तिचा तिळपापड होतो.

Details About माझ्या नवऱ्याचीही बायको Show :

Release Date
10 Sep 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Abhijeet Khandkekar
  • Rasika DhabadgaonkarEsha Keskar
  • Anita Date
Director
  • Kedar Vaidya
TV Shows By Language
Hindi TV Shows