19 May 2022 • Episode 20 : गायत्री, गौतमी व शिवानी बनवतात पदार्थ
ऑडिओ भाषा :
शैली :
गायत्री दातार, गौतमी देशपांडे व शिवानी बावकर यांचे संकर्षण स्वागत करतो. मृण्मयी व्हिडिओद्वारे गौतमीला तिच्या विशेष शैलीत शुभेच्छा देते. शेठच्या विविध शिक्षा भोगून तिघीही त्यांचे पदार्थ पूर्ण करतात.
Details About मसालेदार किचन कलाकार Show:
Release Date | 19 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|