22 Jun 2024 • Episode 1717 : परमार्थात व्हावे एकरूप!
ह.भ.प. मुक्ताई महाराज वटपौर्णिमेची पूजा करण्यामागचे कारण सांगतात. जगाने आपले अनुकरण करावे असे आपण असावे, हे सांगून त्या तरुणांना एक संदेश देतात. पुढे, त्या परमार्थात एकरूप होण्याचे सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 22 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|