24 Mar 2023 • Episode 58 : चिपळूणकरांच्या निर्णयाने आगरकर संतप्त
छापखान्यास जागा मिळाल्याची सुवार्ता टिळक सत्यभामाला सांगतात. तेव्हाच योशोदाच्या मनस्थितीविषयी ती टिळकांना सांगते. चिपळूणकरांनी ते वृत्तपत्राच्या कार्यात सहभागी होणार नसल्याचे सांगताच आगरकर संतापतात.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 24 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|