24 Jan 2025 • Episode 32 : लक्ष्मी व श्रीनिवास करतात संपतला विनंती
ऑडिओ भाषा :
शैली :
लक्ष्मीची चिंता जाणून श्रीनिवास तिला समजावतो. संपतला जान्हवीच्या लग्नाचे आमंत्रण देत लक्ष्मी-श्रीनिवास त्याला एक विनंती करतात. दिग्विजयने जान्हवीच्या लग्नपत्रिकेचा अपमान केल्याने ललिताला वाईट वाटते.
Details About लक्ष्मी निवास Show:
| Release Date | 24 Jan 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
