31 Mar 2025 • Episode 253 : नाना करतो सुर्याला पैशांची मदत
ऑडिओ भाषा :
शैली :
दत्तूने पैशांची मागणी केल्यावर नाना त्याला आश्वस्त करतो. देसाईचा वकील सुर्याला कर्जाच्या हफ्त्याची नोटीस देतो. धनश्री व दत्तूचे लग्न होते. देसाईचे कर्ज फेडण्यासाठी नाना सुर्याला पैशांची मदत करतो.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 31 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|