27 Jun 2018 • Episode 370 : लागीरं झालं जी - एपिसोड 370 - जून 27 , 2018
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शितली तयार होते, तेव्हा अज्या तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो. अज्या व शितलीला एकत्र बघून जयडीला इर्षा वाटते. जयडी तिचे मंगळसूत्र काढून वडाची पुजा करणे आपल्या नशिबी नसल्याचे रडगाणे गाते. नंतर, जयडी भैय्याला भेटते व अज्या-शितलीविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याचे बोलते. इकडे, शितली राहुल्याला मनासारखी मुलगी मिळण्याच्या शुभेच्छा देते. नंतर, उषा शितलीला पूजेचे सर्व विधी सांगते. घरी परत जाताना शितलीला पोस्टमन भेटतो व तो तिच्याकडे अज्याचे कामावर रुजू होण्याचे पत्र देतो.
Details About लागिरं झालं जी Show:
Release Date | 27 Jun 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|