14 Jun 2019 • Episode 675 : अजिंक्यच्या गायब होण्याने भान हरपलेली शीतल देते अन्न-पाणी सोडून – लागिरं झालं जी
लागीरं झालं जीच्या आजच्या भागात, अजिंक्यबाबत अफवा पसरवणा-या गोट्याला राहुल मारतो. आर्मीवर विश्वास न ठेवता स्वत: शोधमोहिम सुरु करण्याबाबत भैय्या शीतलशी बोलतो. संपूर्ण महिना सरल्यावरही अजिंक्यचा थांगपत्ता न लागल्याने जीजी अंथरूणाला खिळते, तर गरोदरपणाचं भान सोडून शीतल अन्न-पाणी, झोप सारं काही त्यागते.
Details About लागिरं झालं जी Show:
Release Date | 14 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|