20 Aug 2023 • Episode 136 : स्पर्धेच्या निकालाने संतापतो बाळा
ऑडिओ भाषा :
शैली :
रामजी-भीमाबाईचा आशीर्वाद घेऊन बाळा-ध्रुव स्पर्धेला जातात. इंग्रज अधिकाऱ्यासमोर दोघेही सादरीकरण करतात. स्पर्धेचा निर्णय ऐकून बाळा रागावून निघून जातो. भीम-ध्रुव रडत एकमेकांना निरोप द्यायची तयारी करतात.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
Release Date | 20 Aug 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|