14 Jul 2018 • Episode 245 : जागो मोहन प्यारे - एपिसोड 245 - जुलै 14, 2018
जागो मोहन प्यारे ही अतुल परचुरे आणि श्रुती मराठेच्या मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका आहे. मोहन हा व्यवसायाने टेलर आहे पण बायकोच्या जाचाला कंटाळला आहे. त्याच्या उदास आयुष्यात जेव्हा एक परी येते तेव्हा त्याच पूर्ण आयुष्यच बदलून जातं. मोहनच्या आयुष्यात परीच्या येण्याने काय फरक पडेल?
Details About जागो मोहन प्यारे Show:
Release Date | 14 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|