07 Feb 2018 • Episode 153 : जागो मोहन प्यारे एपिसोड 153- फेब्रुवारी 7, 2018
मोहन त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याची नोकरी गेल्याचे त्याला कळते. दरम्यान, मोहनला आपण कसे काय दिसतो याचा शोधा घेण्यासाठी, मोहनच्या घरी कुणीही नसताना मोहिनी तिथे भेट देते. मात्र, तिला सत्य कळणार इतक्यात शोभा घरी येते. नंतर, मोहन, मोहिनीची स्मृती परत आणण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवतो.
Details About जागो मोहन प्यारे Show:
Release Date | 7 Feb 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|