28 Dec 2022 • Episode 45 : वीणाने होकार दिल्याने उर्मी होते खूश
प्रभास वीणाला घरी सोडायला जातो व ते दोघेही एकमेकांचे आभार मानतात. प्रभासला होकार कळवल्याचे वीणा रघुनाथला सांगते व ते ऐकून उर्मी खूश होते. उर्मीने रियाजाला सोबत येऊ नये म्हणून चिन्मयी तिचे मन वळवते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 28 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|