19 Sep 2025 • Episode 197 : ह.भ.प. संदीप महाराज गुरव यांचे कीर्तन
दीप्ती संत सावतामाळी यांच्या एका अभंगाचा अर्थ समजावते. ह.भ.प. संदीप महाराज गुरव संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरुपण करतात. अंतःकरण शुद्ध असणाऱ्या माणसाच्या मदतीलाच देव धावून येतो असे ते सांगतात.
Details About गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा Show:
Release Date | 19 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|