04 Jan 2022 • Episode 12 : कलाकार सांगतात अयशस्वी संकल्पांविषयी
थुकरटवाडीकर 'कसलाच नवरा नको गं बाई' सिनेमाचा उत्तरार्ध सादर करतात. निलेश उपस्थित पाहुण्या कलाकारांकडून त्यांच्या अयशस्वी संकल्पाविषयी जाणून घेतो. पुढे, नानाच्या घरी लग्नाची तयारी सुरु होते.
Details About चला हवा येऊ द्या...वऱ्हाड निघालंय अमेरिकेला Show:
Release Date | 4 Jan 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|