26 Jun 2024 • Episode 262 : उठा उठा साईनाथा' ही भूपाळी होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
मंगेश बोरगावकर 'विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा' हे गीत गातात. 'श्रीरंगा कमलाकांता' हे नाट्यगीत व 'जैसी गंगा आहे तैसे ज्याचे मन' हा तुकोबांचा अभंग सादर होतो. 'उठा उठा साईनाथा' ही भूपाळी गायली जाते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 26 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|