15 Oct 2023 • Episode 7 : स्त्री शक्तीचा भक्तिमय जागर
ऑडिओ भाषा :
शैली :
स्त्री शक्तीचा जागर करणारे, गुरूचे महत्त्व सांगणाऱ्या अभंगांचा भावार्थ गीतांजली भुजबळ आणि कांचन लकडे सांगतात. आकांक्षा नगरकर, भाग्यश्री टिकले व दसककर सिस्टर्स या अभंगांचे सुरेल गायन करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 15 Oct 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|