18 Mar 2023 • Episode 54 : सरिता आणते खूनी अंजलीला घरात
सासवांचा खून करणाऱ्या सुनेची, अंजलीची बातमी अंकिता पाहते. याविषयी अनभिज्ञ सरिता नेमकी अंजलीलाच घेऊन घरी येते. त्यामुळे अंकिता अंजलीला सतत सरितापासून दूर ठेवायचा व तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.
Details About अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? Show:
Release Date | 18 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|