23 Jul 2019 • Episode 3196 : नीलिमाताई करतात ‘कॉर्न आंबेडाळ’ - आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, संकर्षण नीलिमाताई चित्रे यांचे स्वागत करतात व त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतात. पुढे, त्या ‘कॉर्न आंबेडाळ’ व ‘कुर्डूच्या वड्या’ हे पदार्थ दाखवतात. त्यानंतर एक भेटवस्तू देत संकर्षण त्यांचा निरोप घेतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 23 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|