19 Jul 2018 • Episode 22 : आम्ही दोघी - एपिसोड 22 - जुलै 19, 2018
"आम्ही दोघी ही शिवानी रंगोळे आणि खुशबू तावडे-साळवी यांच्या मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका आहे. मीरा आणि मधुरा या दोन स्वभावाने एकदम भिन्न पण एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिणींची ही गोष्ट आहे. छोटी असणारी मधुरा ही खोडकर आणि स्वछंदी आहे तर मोठी मीरा ही समंजस व शांत आहे. या दोघींच्या अतूट नात्याबद्दल ही मालिका आहे."
Details About आम्ही दोघी Show:
Release Date | 19 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|