S1 E6 : एपिसोड 6 - देवीचे जागरण
सिद्धार्थ पांडे आणि त्यांचे सहकारी बाबीता नावाच्या अज्ञात मुलीचा शोध घेण्याचे ठरवितात, जेणेकरून तिच्या साहाय्याने शिव प्रकाश शुक्ला या नामचीन गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळू शकेल. दरम्यान, तिवारी आपल्या पुतण्यासाठी रश्मीचा हात मागायला तिच्या घरी जातो व लवकरात लवकर तिचे हात पिवळे करण्याचा सल्ला रश्मीच्या वडीलांना देतो. रश्मी म्हणजे शिवची जुनी प्रियसी. पुढे, आपली प्रियसी रश्मी तिवारीच्या पुतण्याशी लग्न करण्यास राजी असल्याचे कळताच शिव भयंकर चिडतो. इथूनच शिवच्या अनोख्या रूपाचे भयाण दर्शन साऱ्या उत्तर प्रदेशला घडते.
Details About रंगबाज Show:
| Release Date | 22 Dec 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|