07 Oct 2022 • Episode 57 : आबा ऐकवतात सुलक्षणाला
आबांनी चिंगीसाठी लाडू आणल्याचे कळताच पाटकर चिंगीला चॉकलेट आणल्याचे सांगत घरी बोलावतात. पुढे, आनंदीची तक्रार करणाऱ्या सुलक्षणाला आबा राघववरून ऐकवतात. आबा आनंदीला सोबत म्हणून बबनला तिच्यासोबत ठेवतात.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 7 Oct 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|