22 Feb 2025 • Episode 503 : तुकोबा व एकनाथांचे अंभग होतात सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
वैभवी कुलकर्णी यांची 'राम नाम गाऊ आम्ही' ही रचना सादर होते. तुकोबांचा 'जैसे तैसे राहे देवाचे देणे' व एकनाथांचा 'यारे नाचू प्रेमानंदे' हे अभंग गायले जातात. 'आम्ही हरीचे सवंगडे' या रचनेचे सादरीकरण होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 22 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|