24 Apr 2018 • Episode 4 : चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 4 - एप्रिल 24, 2018
कार्यक्रमाच्या या भागाची सुरुवात वारकऱ्यांच्या मधुर गाण्याने होते. नंतर, सूत्रसंचालक निलेश साबळे प्रेक्षकांचे स्वागत करून संगीतमय विनोदी कार्यक्रम सुरु ठेवतो. थूकरटवाडीकर ‘संगीत शोले’ मध्ये विविध गाणी सादर करून हास्याचे फवारे उडवितात. सूत्रसंचालक पाहुण्यांना मंचावर आमंत्रित करतो. भाऊ कदम, श्रेया, कुशल यांच्या विनोदासह निलेश पाहुण्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारतो. नंतर, ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ या नाटकातील एक प्रसंग सुंदररित्या सादर केला जातो.
Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:
Release Date | 24 Apr 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|