S1 E5 : एपिसोड 5 - लपाछपी
आपल्या घरच्यांपासून लपणारं प्रेमी जोडपं आणि सुब्बलक्ष्मी एका हॉटेलमध्ये जाऊन लपून बसतात. दरम्यान, सुब्बलक्ष्मीच्या डायरीमध्ये सुब्रह्मण्यमला तिचे महत्वाचे फोन नंबर्स मिळतात. तर, हॉटेलमध्ये प्रेमी जोडपं आपल्या कर्माची दुर्दैवी कथा सुब्बलक्ष्मीला सांगतात.
Details About मिसेस. सुब्बलक्ष्मी Show:
| Release Date | 8 Mar 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
