S1 E4 : एपिसोड 4 - संघर्षाची शपथ
आपल्या बायकोच्या मृत्यूनंतर, अपहरण झालेल्या आपल्या मुलाला कसेही करून शोधण्याची शपथ मधुर आनंद घेतो. पुढे, तो अपहरकर्त्यांना खंडणी देण्यासाठी वामसीकडून काही पैसे घेतो परंतु, त्याआधीच पुनर अपहरणकर्त्यांकडून पळून जाण्यास यशस्वी होतो. दरम्यान, पोलिस अधिकारी या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी संघर्ष करतात.
Details About अनुत्तरीत प्रश्न Show:
| Release Date | 8 Jan 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
