ऑडिओ भाषा: मराठी
श्रीनिवास खळे, रसिका जोशी व गौतम राजाध्यक्ष यांना आदरांजली वाहिली जाते. पुष्कर क्षोत्री व जितेंद्र जोशीच्या मिश्किल अंदाजातील निवेदनाने व कलाकारांच्या रंजक सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन होते.
कास्ट
शेअर
Watch First Episode