ऑडिओ भाषा: मराठी
गानकोकिळा' भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजातील अजरामर गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात व सांगता होते. दीदींची विशेष उपस्थिती लाभलेल्या सारेगमपच्या एका पर्वाद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.
शेअर
Watch First Episode