Back
झी गौरव पुरस्कार २०२०

झी गौरव पुरस्कार २०२०

 
शेअर
2020•Event•G

Available in Marathi

झी गौरव पुरस्कार २०२० हा मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील कलाकरांचा कौतुकसोहळा करणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यात प्रेक्षक पसंतीस पात्र ठरलेल्या व लक्षणीय कामगिरी केलेल्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विविध कलाकारांच्या नृत्य, नाट्य व गायन अशा निरनिराळ्या कलाविष्कारांनी गजबजलेली ही संध्याकाळ आपल्यासाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.

एपिसोड् 1 - 3
झी चित्र गौरव पुरस्कार २०२०
2:23:26

झी चित्र गौरव पुरस्कार २०२०

E1•2h 23m • 13 Sep 2020 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

झी चित्र गौरव पुरस्कार २०२०' सोहळ्याचे निवेदन आदिनाथ कोठारे व निलेश साबळे करतात. विविध कलाकर कलासादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. तसेच विशिष्ट पुरस्कारांनी कलाकारांना सन्मानित करण्यात येते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात झी चित्र गौरव पुरस्कार २०२० हा कार्यक्रम टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

झी चित्र गौरव पुरस्कार २०२०

E1 • 2h 23m • 13 Sep 2020 • Marathi • एंटरटेनमेंट
झी गौरव पुरस्कार २०२० - सप्टेंबर 13, 2020
18:00

झी गौरव पुरस्कार २०२० - सप्टेंबर 13, 2020

E2•18m • 13 Sep 2020 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

‘झी गौरव पुरस्कार २०२०’ हा मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील कलाकरांचा कौतुकसोहळा करणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यात प्रेक्षक पसंतीस पात्र ठरलेल्या व लक्षणीय कामगिरी केलेल्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विविध कलाकारांच्या नृत्य, नाट्य व गायन अशा निरनिराळ्या कलाविष्कारांनी गजबजलेली ही संध्याकाळ आपल्यासाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.

झी गौरव पुरस्कार २०२० - सप्टेंबर 13, 2020

E2 • 18m • 13 Sep 2020 • Marathi • एंटरटेनमेंट
‘झी गौरव नामांकन सोहळा २०२०’
22:02

‘झी गौरव नामांकन सोहळा २०२०’

E3•22m • 29 Mar 2020 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

‘झी गौरव नामांकन सोहळा २०२०’मध्ये निवेदक अभिनय बेर्डे उपस्थित कलाकारांसह गमतीशीर खेळ खेळतो व त्यांना विविध प्रश्नही विचारतो. एका धमाल नृत्यसादरीकरणानंतर दिग्दर्शक संजय जाधव झी गौरव सोहळ्याच्या समृद्ध परंपरेची ओळख सर्वांना करून देतात.

‘झी गौरव नामांकन सोहळा २०२०’

E3 • 22m • 29 Mar 2020 • Marathi • एंटरटेनमेंट

Details About झी गौरव पुरस्कार २०२० TV Show :

Movie Released Date
13 Sep 2020
Genres
  • Event
Audio Languages:
  • Marathi