Back
बेलसरे जातात खांडेकरांना भेटायला

21 Aug 2025 • Episode 9 : बेलसरे जातात खांडेकरांना भेटायला

केदार शहरातील सगळ्या गुन्ह्यांच्या मागे असलेला व वसुधाच्या केसमध्ये सहभागी असलेल्या गुलाबविषयी तारिणीला सांगतो. पुढे, बेलसरे कुटुंबीय सुमी व तारिणीशी खोटे बोलून खांडेकरांना भेटायला निघतात.

Details About तारिणी Show:

Release Date
21 Aug 2025
Genres
  • क्राईम
  • ड्रामा
  • सस्पेन्स
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Sonar
  • Swaraj Nagargoje
  • Abhidnya Bhave
  • Avinash Narkar
  • Atul Todankar
Director
  • Bhimrao Mude