
संगीत सम्राट सीझन 2
Available in Marathi
Sangeet Samraat is back with Season 2. A Marathi musical reality show where talented singers showcase their talents and make their dreams come true. This season will have individuals, groups, bands and instrumentalists performing for the audience.
संगीत सम्राट सीजन 2 - एपिसोड 1 - जून 13, 2018
सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे 'पाऊले चालती पंढरीची वाट' आणि 'कानडा राजा पंढरीचा' ही गाणी गाऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करतात. प्रियंका बर्वे परीक्षकांचे कार्यक्रमात स्वागत करते व स्पर्धेला सुरुवात होते. अक्षया आणि प्राप्ती 'गोऱ्या गोऱ्या गालावरी' हे गाणं गाऊन परीक्षकांना प्रभावित करतात. 'कोकण कन्या' हा बँड 'गोमू माहेरला जाते हो नाखवा' या गाण्याचे कर्णमधुर फ्युजन सादर करतो. 'संगीत व्हेरिएट' हा बँड त्यांच्या अनोख्या शैलीने 'नटरंग' हे गीत सादर करतो.
संगीत सम्राट सीजन 2 - एपिसोड 1 - जून 13, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 2 – जून 14, 2018
प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरविण्यासाठी आदर्श शिंदे त्यांचे एक सुप्रसिद्ध गाणे गातात. नंतर, दुहिता कुंकावळेकर तिच्या गाण्याने परीक्षकांना भारावून टाकते, ज्यामुळे पुढील फेरीसाठी राहुल देशपांडे व आदर्श शिंदे तिची निवड करतात. पिकोसा मोहोरकर तिच्या अनोख्या यॉडलिंग शैलीने परीक्षकांना चकित करते. नंतर, अभिषेक नलावडे याच्या गालावर खळी या गाण्याची परीक्षक तोंडभरून स्तुती करतात. 4 एम बॅंड लावणी अनोख्या स्वरुपात सादर करतात. परीक्षक सर्व स्पर्धकांचे कौतुक करतात व त्यांना पुढील प्रवासाठी शुभेच्छा देतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 2 – जून 14, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 3 – जून 20, 2018
राहुल देशपांडे त्याच्या मधुर आवाजात 'घेई छंद' हे लोकप्रिय नाट्यगीत सादर करून भागाची सुरुवात करतो. सर्वप्रथम हरगुन कौर 'दमादम मस्तकलंदर' हे गीत सादर करते. यानंतर, सेव्हन मेलडिज बँड वाद्य वाजवून परीक्षकांना प्रभावित करतो व राहुल काँगो वादकाचे कौतुक करतो. अभिजित भोसले हे पोलीस असूनही दगदगीच्या जीवनात गाण्याचा छंद जोपासत असल्याबद्दल आदर्श शिंदे त्यांची स्तुती करतो. आयुष मानकर हा विद्यार्थी 'हुदयात वाजे समथिंग' हे गाणं गाऊन परीक्षकांना खुश करतो. काही स्पर्धक मानाचा शेला मिळवून स्पर्धेत प्रवेश करतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 3 – जून 20, 2018
संगीत सम्राट सीजन 2 - एपिसोड 4 – जून 21, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 - एपिसोड 4 – जून 21, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 5 – जून 27, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 5 – जून 27, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 6 – जून 28, 2018
आजच्या भागाची सुरुवात प्रियांका बर्वे आणि राहुल देशपांडे यांनी गायलेल्या सुरेल गीताने झाली. नंतर, श्वेता ठाकुर, आयुष मानकर, यांच्या सुरेल गीतांनी परीक्षक भारावून गेले. या दोघांच्या सादरीकरणाला चारही कॅप्टनसने बझर वाजवल्याने त्यांना कोणत्या टिममध्ये पाठवावे असा परीक्षकांना प्रश्न पडला. नंतर, कुडाळच्या कोकणकन्या ग्रुपने सर्वांची माने जिंकली. ऋषिकेश करमरकर याने वाजलेल्या दुर्मिळ अश्या ‘दिलरुबा’ या वादयावर वागवलेल्या गझलने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. पण ‘इंडि’ म्युझिक बॅंड’ आपला प्रभाव दाखवू शकला नाही.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 6 – जून 28, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 7 – जुलै 04, 2018
आदर्श शिंदे आणि जुईली जोगळेकर 'कोंबडी पळाली तंगडी धरून...' हे गाणं गाऊन भागाची सुरुवात करतात. प्रियांका बर्वे परीक्षक व कॅप्टन्सचे कार्यक्रमात स्वागत करते. सर्वप्रथम, दुहिता कुणकवळेकर 'नभ उतरू आलं' हे गाणं सादर करते व कॅप्टन अभिजितच्या गटात तिची निवड होते. यानंतर, 'प्रण क्वॉयर ग्रुप'ची अनोखी 'अप्सरा आली' ही लावणी ऐकून परीक्षक त्यांना सुधारणा करायला सांगतात. यानंतर, फोक रिवायवल्स हा ग्रुप 'देव माझा मल्हारी' हे गाणं गाऊन अभिजितच्या गटात प्रवेश मिळवतो. संकेत बरडिया गिटारवर मधुर धून वाजवतो.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 7 – जुलै 04, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 8 – जुलै 05, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 8 – जुलै 05, 2018
संगीत सम्राट सीजन 2 - एपिसोड 9 जुलै 8, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 - एपिसोड 9 जुलै 8, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 10 – जुलै 11, 2018
प्रियांका बर्वे परीक्षकांचे स्वागत करते व संगीताच्या क्षेत्रातील विविध कलाकारांना हा मंच संधी देत असल्याचे सांगते. यानंतर, प्रियांका सर्व कॅप्टन्स व त्यांच्या टीम्सचे मंचावर स्वागत करते. सर्वप्रथम, सावनीच्या टीमचा प्रणव देहेरकर हा स्पर्धक 'तुझे देखके मेरी मधुबाला' हे गाणं सादर करतो. 'फोर एम बँड' हा ग्रुप रंगीला या हिंदी चित्रपटाच्या गाण्यावरील धून वाजवून कर्णमधुर वातावरण निर्माण करतो. राहुल सक्सेनाच्या टीमचा ऋषिकेश करमरकर दिलरुबा हे वाद्य वाजवून राहुल देशपांडे व आदर्श शिंदे यांना प्रभावित करतो.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 10 – जुलै 11, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 11 – जुलै 12, 2018
निवेदिका प्रियांका बर्वे सर्व प्रेक्षकांचे स्वागत करते आणि संगीत सम्राट या कार्यक्रमातून, विस्मृतीत गेलेल्या अनेक संगीतप्रकारांना, पुन्हा उजाळा दिला जाणार असल्याचे सांगते. त्यानंतर, स्वरमयी कोकण आणि लयदार मराठवाडाच्या स्पर्धकांमध्ये सांगीतिक युद्ध छेडले गेले. नंतर, जुईलीच्या गटातील अभिषेक नलावडे याने ‘रानी माझ्या मळ्यामंदी’ हे धमाल गीत सादर करून सर्वांना थिरकायला लावले. अंतरा नंदिच्या गीताने प्ररीक्षकांकडून पसंतीची थाप मिळवली तर, अभिजीत कोसंबीच्या गटातील ‘फोल्क रिवायवल’ यांनी पोवाडा सादर केला.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 11 – जुलै 12, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 12 – जुलै 18, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 12 – जुलै 18, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 13 – जुलै 19, 2018
प्रियांका बर्वे सर्व प्रेक्षक, परीक्षक राहुल देशपांडे आणि आदेश शिंदे यांचे स्वागत करते. नंतर. विशेष परीक्षक शौनक अभिषेकी यांना कार्यक्रमात आमंत्रित करते. नंतर, आज सुरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा यांच्यात सुरांचा सामना रंगला. नंतर, या आषाढी एकादशी विशेष भागात, सर्वप्रथम दुहिता हिने अभंग सादर केला. परीक्षक राहुल देशपांडे यांनी दुहिताच्या गायकीचे कौतुक केले आणि पंडित श्रीनिवास खळे यांच्याबद्दलची एक आठवण सर्वांना संगितली. त्यानंतर, ‘संगीत वॉरीयर’ बँडने गायलेल्या अभंगाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 13 – जुलै 19, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 14 – जुलै 25, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 14 – जुलै 25, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 15 – जुलै 26, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 15 – जुलै 26, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 15 – ऑगस्ट 1, 2018
सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि परीक्षक आदर्श शिंदे 'गणपती माझा नाचत आला' हे गाणं सादर करून भागाची सुरुवात करतात. सुरसाज विदर्भ आणि नादमधूर सह्याद्री या गटांमध्ये सामना होणार असल्याचे प्रियांका बर्वे सांगते. सर्वप्रथम, संदीप आणि चेतन थाटसिंगार हे स्पर्धक 'एक चतुर नार कर के सिंगार' हे लोकप्रिय गाणं सादर करतात. कैवल्य केजकरची 'आया तेरे दर पर दिवाना' ही कव्वाली ऐकून परीक्षक त्याचे कौतुक करतात. अश्विनी मिठेची 'रेश्माच्या रेघांनी' ही लावणी ऐकून आनंद शिंदे आणि परीक्षक भारावून जातात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 15 – ऑगस्ट 1, 2018
संगीत सम्राट सीजन २ - एपिसोड १७ -ऑगस्ट २, २०१८-फुल एपिसोड
निवेदिका प्रियांका बर्वेने सर्व प्रेक्षक आणि परीक्षकांचे स्वागत केले. नंतर, विशेष परीक्षक गायक आनंद शिंदे यांना निमंत्रित केले. आनंद शिंदे यांनी ‘हाताला धरलंया’ हे धमाल लोकप्रिय लोकगीत गाऊन कार्यक्रमाची जोरदार सुरुवात केली. त्यानंतर, ‘लयदार मराठवाडा’ आणि ‘स्वरमय कोकण’ यांच्यात संगीताची जुगलबंदी झाली. नंतर, ‘कोकणकन्या’ बॅंडने प्रसिद्ध सिनेयभिनेते स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांना आदरांजली म्हणून गायलेल्या गीतमालिकेने सर्वजण भारावून गेले. नंतर, चार स्पर्धकांना मंचाला निरोप द्यावा लागला.
संगीत सम्राट सीजन २ - एपिसोड १७ -ऑगस्ट २, २०१८-फुल एपिसोड
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 18 – ऑगस्ट 8, 2018
आनंद शिंदे सुप्रसिद्ध कलाकार दादा कोंडके यांच्या जन्मदिवसानिमित्त 'गंगू तारुण्य तुझं बेफाम' हे गाणं सादर करतात. स्वरमय कोकण आणि नादमधूर सह्याद्री हे दोन गट एकमेकांशी सामना करतात. सर्वप्रथम कोकण कन्या हा बँड अनोख्या शैलीने दादा कोंडकेंची गाणी सादर करतो. संदीप आणि चेतन थाटसिंगार 'ये दोस्ती' हे गाणं गाताना भावुक होतात. यानंतर, सावनी 'बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा' तर जुईली 'कांदेपोहे' हे गाणं सादर करते. कैवल्य केजकरचे 'लल्लाटी भांडार' हे गाणं ऐकून परीक्षक भारावून जातात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 18 – ऑगस्ट 8, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 19 – ऑगस्ट 9, 2018
आजच्या भागात सुरसाज विदर्भ आणि लायदार मराठवाडामध्ये संगीताचा सामना रंगला. यावेळी, हरगुन कौरने ‘येऊ कशी प्रिया’ हे प्रसिद्ध चित्रपटगीत वेगळ्या थाटात सादर केल्याने परीक्षक भारावले. नंतर, राहुल सक्सेनाने फॅन्ड्रि चित्रपतील जीव झाला वेडापिसा हे गीत आपल्या खास शैलीत गायले. अभिजीत कोसंबीच्या भवानी आईच्या गोंधळाने रंगमंचाला गाभार्याचे स्वरूप आले. नंतर, अविनाश हर्डीकर यांच्या हार्मोनियम वादनाचे विशेष कौतुक झाले. नंतर, आजच्या भागात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आनंद शिंदे यांनी पारंपरिक गीते गायली.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 19 – ऑगस्ट 9, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड – 20 ऑगस्ट 15, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड – 20 ऑगस्ट 15, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 20 – ऑगस्ट 16, 2018
प्रियांका बर्वे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय सैन्य दलातील सैनिकांचे मंचावर स्वागत करते व परीक्षक त्यांचा सत्कार करतात. नादमधूर सह्याद्री आणि लयदार मराठवाडा या गटांमध्ये सामना होतो. सर्वप्रथम, इम्रान शेख सॅक्सोफोनवर 'भारत हमको सबसे प्यारा हैं' या गाण्याची धून वाजवतो. मानसी जोशी मधुर आवाजात 'वंदे मातरम' हे गाणं गाते. यानंतर, वीर जवान पेटकर त्यांच्या लढाईतील भावनात्मक अनुभव सांगतात. ४ एम बँड आणि संगीत वेरिएट हे दोन बॅंड्स त्यांच्या सादरीकरणाने वेगळंच वातावरण निर्माण करतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 20 – ऑगस्ट 16, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 21 – ऑगस्ट 22, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 21 – ऑगस्ट 22, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 23 – ऑगस्ट 23, 2018
संगीत सम्राट हे नवीन सीजन बरोबर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संगीत सम्राट हक्काचा मंच आहे. या सीजन मध्ये गायक एकटे, ग्रुप बरोबर आणि आपल्या बँड बरोबर सहभागी होऊ शकतात.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 23 – ऑगस्ट 23, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 24 – ऑगस्ट 29, 2018
प्रियांका बर्वे सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिचे कार्यक्रमात स्वागत करते व वैशाली सुंदर गाणं गाऊन सगळ्यांचे मनोरंजन करते. या भागाची थीम 'प्रेम आणि पाऊस' असल्याचे प्रियांका सांगते. सुरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या गटांमध्ये सामना होतो. सर्वप्रथम, संगीत वेरिएट हा बँड 'निशाणा तुला दिसला ना' हे गाणं सादर करतो. हरगून कौरचे गाणं ऐकून परीक्षक तिला गाण्यात सुधारणा करायला सांगतात. इमरान शेखचे सॅक्सोफोनवरील 'रिम झिम गिरे सावन' या गाण्याची धून ऐकून परीक्षकांसह वैशालीही प्रभावित होते.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 24 – ऑगस्ट 29, 2018
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 25 – सप्टेंबर 5, 2018
होस्ट प्रियांका बर्वे या 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटाच्या कलाकार आणि दिग्दर्शकांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करते. 'स्वरमाया कोकण' आणि ' सूर साज विदर्भ' या संघानी आशा भोसले यांची गाणी गाऊन त्यांना त्यांच्याच गाण्यांनी मानवंदना दिली. गिटारवर 'चुरा लिया है तुमने' गाणे वाजवून सर्वांकडून आपल्या सादरीकरणासाठी उभ्यानी दाद मिळवली. राहुलने पहिल्यांदाच या शो मध्ये गझल सादर केली व जुली आणि हरगुन यांनी स्वतःच्या जेझी स्टाईलमध्ये रेट्रो गाण्यांचे उत्कृष्टरीत्या सादरीकरण केले.
संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 25 – सप्टेंबर 5, 2018
Details About संगीत सम्राट सीझन 2 TV Show :
| Movie Released Date | 13 Jun 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|

