Back
मसालेदार किचन कलाकार

मसालेदार किचन कलाकार

Subscribe to watch
शेअर
2022•कूकरी, Event•PG

Available in Marathi

या रंजक पाककृती कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकार व प्रसिद्ध शेफ चविष्ट पाककृती व पाककलेतील उपयोगी युक्त्या सांगतात.

Director & Cast

Sankarshan KarhadeHost

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreकूकरी, EventRelease date16 Mar 2022
एपिसोड् 1 - 10
नव्या पर्वाचा होतो प्रारंभ
42:53

नव्या पर्वाचा होतो प्रारंभ

E1•43m • 16 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

संकर्षण-प्रशांत दामले पोवाड्याने नव्या पर्वाची सुरुवात करतात. संकर्षण खासदार सुजय विखे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे स्वागत करतो. तिसऱ्या एका खास टीमसह या दोघांच्या पाककलेची स्पर्धा रंगते.

नव्या पर्वाचा होतो प्रारंभ

E1 • 43m • 16 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1
सुरेखा पुणेकर व मेघा घाडगेंची उपस्थिती
42:57

सुरेखा पुणेकर व मेघा घाडगेंची उपस्थिती

E2•43m • 17 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

महाराजांनी सांगितलेल्या पदार्थांची नावे ऐकून मेघा घाडगे, सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर यांचा गोंधळ उडतो. शेठच्या शिक्षेचा आनंद लुटत तिघी विविध पदार्थ बनवतात. पुढे, महाराज विजेतीचे नाव जाहीर करतात.

सुरेखा पुणेकर व मेघा घाडगेंची उपस्थिती

E2 • 43m • 17 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1
लहानगे करतात विविध पदार्थ
39:52

लहानगे करतात विविध पदार्थ

E3•40m • 23 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

शौर्या वसईकर, रिशांत साठे व रेणुका देशपांडे या लहानग्यांनी पदार्थ बनवायला घेतल्यावर महाराज त्यांना त्यातील एका आव्हानाविषयी सांगतात. लहानग्यांच्या पदार्थांची चव घेत महाराज विजेत्याचे नाव जाहीर करतात.

लहानगे करतात विविध पदार्थ

E3 • 40m • 23 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1
संजय नार्वेकर-शुभा खोटे यांची उपस्थिती
40:43

संजय नार्वेकर-शुभा खोटे यांची उपस्थिती

E4•41m • 24 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

संजय नार्वेकर, संजय मोने व शुभा खोटे हे तिघेही महाराजांनी दिलेले आव्हान पूर्ण करत पदार्थ बनवतात. संजय नार्वेकर संजय दत्त यांच्याविषयीचा एक किस्सा सांगतात. पुढे, महाराज विजेत्याचे नाव घोषित करतात.

संजय नार्वेकर-शुभा खोटे यांची उपस्थिती

E4 • 41m • 24 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1
तू तेव्हा तशी'च्या टीमची उपस्थिती
44:09

तू तेव्हा तशी'च्या टीमची उपस्थिती

E5•44m • 30 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

संकर्षण 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या टीमचे स्वागत करतो. अभिज्ञा भावे, शिल्पा तुळसकर व सुनील गोडबोले स्वप्नील जोशीच्या मदतीने पदार्थ बनवण्यास सुरुवात करतात. शेवटी, एक मजेशीर खेळ रंगतो.

तू तेव्हा तशी'च्या टीमची उपस्थिती

E5 • 44m • 30 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1
अभिज्ञा, स्वप्नील व शिल्पा करतात नृत्य
39:54

अभिज्ञा, स्वप्नील व शिल्पा करतात नृत्य

E6•40m • 31 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

पेठेतून जिन्नस मिळवण्यासाठी 'तू तेव्हा तशी'मधील कलाकार एक धमाल खेळ खेळतात. पुढे, शेठने दिलेली शिक्षा भोगताना अभिज्ञा, स्वप्नील व शिल्पा एक नृत्य करतात. नंतर, प्रशांत दामले विजेत्याचे नाव घोषित करतात.

अभिज्ञा, स्वप्नील व शिल्पा करतात नृत्य

E6 • 40m • 31 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1
राजकीय रणरागिणी बनवतात रुचकर पदार्थ
40:41

राजकीय रणरागिणी बनवतात रुचकर पदार्थ

E7•41m • 06 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

महापौर किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ व रुपाली ठोंबरे या राजकीय रणरागिणींचे संकर्षण स्वागत करतो. महाराजांची आव्हाने व शेठचे मजेशीर खेळ खेळत तिघी रुचकर पदार्थ बनवतात. शेवटी, महाराज विजेत्याचे नाव सांगतात.

राजकीय रणरागिणी बनवतात रुचकर पदार्थ

E7 • 41m • 06 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1
मलिष्का, नेहा व सविता बनवतात पदार्थ
42:05

मलिष्का, नेहा व सविता बनवतात पदार्थ

E8•42m • 07 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

आर.जे. मलिष्का, नेहा खान व सविता मालपेकर महाराजांनी सांगितलेले पदार्थ बनवतात. शेठने दिलेल्या शिक्षा भोगताना तिघीही धमाल करतात. पुढे, महाराज विजेतीचे नाव घोषित करतात.

मलिष्का, नेहा व सविता बनवतात पदार्थ

E8 • 42m • 07 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1
Mast Masaledaar Kitchen Kallakaar - एप्रिल 13, 2022 - एपिसोड
36:48

Mast Masaledaar Kitchen Kallakaar - एप्रिल 13, 2022 - एपिसोड

E9•37m • 13 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

Sankarshan interacts with NCP leader Eknath Khadse and BJP leader Kirit Somaiya. After accepting Maharaj's challenge, they work on the recipes. Sankarshan poses some interesting questions to them.

Mast Masaledaar Kitchen Kallakaar - एप्रिल 13, 2022 - एपिसोड

E9 • 37m • 13 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1
कविता, सोनाली व किशोरी यांची उपस्थिती
40:45

कविता, सोनाली व किशोरी यांची उपस्थिती

E10•41m • 14 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

कविता लाड, किशोरी शहाणे व सोनाली कुलकर्णी यांचे संकर्षण स्वागत करतो. शेठने दिलेल्या शिक्षा पूर्ण करत तिघीही पदार्थ बनवतात. तिघी महाराजांना एक सरप्राईज देतात. पुढे, महाराज विजेत्याचे नाव जाहीर करतात.

कविता, सोनाली व किशोरी यांची उपस्थिती

E10 • 41m • 14 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1
नाना पटोले-नितीन सरदेसाईंची खास उपस्थिती
41:25

नाना पटोले-नितीन सरदेसाईंची खास उपस्थिती

E11•41m • 20 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड व मनसेचे नेते नितीन सरदेसाई महाराजांनी सांगितलेले पदार्थ बनवतात. संकर्षण या तिघांशी संवाद साधतो. महाराज विजेत्याचे नाव जाहीर करतात.

नाना पटोले-नितीन सरदेसाईंची खास उपस्थिती

E11 • 41m • 20 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1
अनंत जोग-चिन्मय मांडलेकरांची उपस्थिती
43:10

अनंत जोग-चिन्मय मांडलेकरांची उपस्थिती

E12•43m • 21 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

अनंत जोग, समीर धर्माधिकारी व चिन्मय मांडलेकर महाराजांनी सांगितलेले पदार्थ बनवतात. या तिघांशी संवाद साधत संकर्षण त्यांच्याकडून विविध किस्से जाणून घेतो. पुढे, महाराज विजेत्याचे नाव घोषित करतात.

अनंत जोग-चिन्मय मांडलेकरांची उपस्थिती

E12 • 43m • 21 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1
पाहुण्यांच्या उखाण्यांनी वाढते रंगत
40:58

पाहुण्यांच्या उखाण्यांनी वाढते रंगत

E13•41m • 27 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

बँड बाजा वरात' कार्यक्रमाचा निवेदक पुष्कराज व परीक्षक रेणूका शहाणे आणि विराजस कुलकर्णी-शिवानी रंगोळे मजेशीर खेळ खेळत पदार्थ बनवतात. खेळादरम्यान त्यांनी घेतलेल्या उखाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढते.

पाहुण्यांच्या उखाण्यांनी वाढते रंगत

E13 • 41m • 27 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1
वैभव, संस्कृती व अन्विता बनवतात पदार्थ
41:00

वैभव, संस्कृती व अन्विता बनवतात पदार्थ

E14•41m • 28 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

महाराजांच्या सांगण्यावरून वैभव मांगले, संस्कृती बालगुडे व अन्विता फलटणकर मेथीच्या पुऱ्या, अळूवडी व बाकरवडी बनवतात. शेठच्या सांगण्यावरून तिघेही शिक्षा भोगतात. शेवटी, महाराज विजेत्याचे नाव सांगतात.

वैभव, संस्कृती व अन्विता बनवतात पदार्थ

E14 • 41m • 28 Apr 2022 • Marathi • कूकरी + 1
प्रसिद्ध क्रिक्रेटपटूंची विशेष उपस्थिती
38:23

प्रसिद्ध क्रिक्रेटपटूंची विशेष उपस्थिती

E15•38m • 04 May 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

विनोद कांबळी, अमोल मुजुमदार व सलील अंकोला या क्रिकेटपटूंचे स्वागत संकर्षण करतो. हे तिघेही पदार्थ बनवत असतानाच संकर्षण त्यांच्याकडून विविध किस्से जाणून घेतो. पुढे, महाराज विजेत्याचे नाव जाहीर करतात.

प्रसिद्ध क्रिक्रेटपटूंची विशेष उपस्थिती

E15 • 38m • 04 May 2022 • Marathi • कूकरी + 1
यशोमती ठाकूर व श्वेता महालेंची उपस्थिती
39:54

यशोमती ठाकूर व श्वेता महालेंची उपस्थिती

E16•40m • 05 May 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर व भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्याशी संकर्षण संवाद साधतो. शेठने दिलेल्या शिक्षेची मजा घेत तिघीही पदार्थ बनवतात.

यशोमती ठाकूर व श्वेता महालेंची उपस्थिती

E16 • 40m • 05 May 2022 • Marathi • कूकरी + 1
मीरा, दुर्वा व श्रीनिवास यांची उपस्थिती
40:27

मीरा, दुर्वा व श्रीनिवास यांची उपस्थिती

E17•40m • 11 May 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

मीरा बोरगावकर, दुर्वा गुरु व श्रीनिवास पोफळे या लहानग्यांचे संकर्षण स्वागत करतो. हे तिघेही शेठने दिलेल्या शिक्षेची मजा घेत पदार्थ बनवतात. संकर्षणच्या प्रश्नांवर मीराची उत्तरे ऐकून सर्वांनाच हसू येते.

मीरा, दुर्वा व श्रीनिवास यांची उपस्थिती

E17 • 40m • 11 May 2022 • Marathi • कूकरी + 1
रोहित जुईलीसाठी लिहतो एक गाणे
39:39

रोहित जुईलीसाठी लिहतो एक गाणे

E19•40m • 18 May 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

रोहीत-जुईली, मुग्धा-प्रथमेश व कार्तिकी-गौरी या तीन जोड्या महाराजांनी सांगितलेले पदार्थ बनवतात. रोहित जुईलीसाठी मंचावरच एक गाणे लिहून ते सादर करतो. महाराजांना परीक्षणात पलाक्षी दीक्षित मदत करते.

रोहित जुईलीसाठी लिहतो एक गाणे

E19 • 40m • 18 May 2022 • Marathi • कूकरी + 1
गायत्री, गौतमी व शिवानी बनवतात पदार्थ
40:24

गायत्री, गौतमी व शिवानी बनवतात पदार्थ

E20•40m • 19 May 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

गायत्री दातार, गौतमी देशपांडे व शिवानी बावकर यांचे संकर्षण स्वागत करतो. मृण्मयी व्हिडिओद्वारे गौतमीला तिच्या विशेष शैलीत शुभेच्छा देते. शेठच्या विविध शिक्षा भोगून तिघीही त्यांचे पदार्थ पूर्ण करतात.

गायत्री, गौतमी व शिवानी बनवतात पदार्थ

E20 • 40m • 19 May 2022 • Marathi • कूकरी + 1
सविता मालपेकर व उषा नाडकर्णींची उपस्थिती
42:10

सविता मालपेकर व उषा नाडकर्णींची उपस्थिती

E21•42m • 25 May 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, रुक्मिणी सुतार व प्रेक्षक पाहुण्यांचे संकर्षण स्वागत करतो. अश्विनी, प्रियांका व श्रुती या पाहुण्यांनी सांगितलेले पदार्थ तिघी बनवतात. महाराज विजेतीचे नाव जाहीर करतात.

सविता मालपेकर व उषा नाडकर्णींची उपस्थिती

E21 • 42m • 25 May 2022 • Marathi • कूकरी + 1
राजवीर, स्वरा व पलाक्षीची खास उपस्थिती
43:14

राजवीर, स्वरा व पलाक्षीची खास उपस्थिती

E22•43m • 26 May 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

राजवीर राजे, पलाक्षी दीक्षित व स्वरा जोशी या बालकलाकारांसह बालप्रेक्षकांचेही संकर्षण स्वागत करतो. पुढे, शेठने दिलेल्या शिक्षेचा आनंद लुटत हे तिघेही बालप्रेक्षकांनी सांगितलेले पदार्थ बनवतात.

राजवीर, स्वरा व पलाक्षीची खास उपस्थिती

E22 • 43m • 26 May 2022 • Marathi • कूकरी + 1
अशोक-निवेदिता सराफ यांची विशेष उपस्थिती
42:07

अशोक-निवेदिता सराफ यांची विशेष उपस्थिती

E23•42m • 01 Jun 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

संकर्षण राजशेफ निर्मिती सावंत, अशोक व निवेदिता सराफ यांचे स्वागत करतो. अशोक सराफ यांचे किस्से निर्मिती सांगतात. अशोक यांच्या वाढदिवसानिमित्त योजलेल्या कार्यक्रमाच्या संकल्पेनेविषयी निवेदिता सांगतात.

अशोक-निवेदिता सराफ यांची विशेष उपस्थिती

E23 • 42m • 01 Jun 2022 • Marathi • कूकरी + 1
संकर्षण वाचतो एका प्रेक्षकाचे पत्र
39:22

संकर्षण वाचतो एका प्रेक्षकाचे पत्र

E24•39m • 02 Jun 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

अशोक व निवेदिता यांच्यासोबत संकर्षण एक खेळ खेळतो. शेठ, राजशेफ व निवेदिता यांनी बनवलेल्या पदार्थांची चव अशोक सराफ व राजसखी घेतात. एका प्रेक्षकाने अशोक सराफ यांना लिहिलेले पत्र संकर्षण वाचून दाखवतो.

संकर्षण वाचतो एका प्रेक्षकाचे पत्र

E24 • 39m • 02 Jun 2022 • Marathi • कूकरी + 1
सुरेखाताई, दीपाली व रिंकूचे नृत्य
43:37

सुरेखाताई, दीपाली व रिंकूचे नृत्य

E25•44m • 08 Jun 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

सुरेखाताई पुणेकर, दीपाली सय्यद व रिंकू राजगुरू ठसकेदार नृत्याने मंचावर प्रवेश घेतात. प्रेक्षकांनी सांगितलेले पदार्थ बनवताना तिघीही शेठच्या शिक्षांना सामोऱ्या जातात. पुढे, राजसखी विजेतीचे नाव सांगतात.

सुरेखाताई, दीपाली व रिंकूचे नृत्य

E25 • 44m • 08 Jun 2022 • Marathi • कूकरी + 1
ललित, पर्ण व सागर खेळतात मजेशीर खेळ
43:04

ललित, पर्ण व सागर खेळतात मजेशीर खेळ

E26•43m • 09 Jun 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

ललित प्रभाकर, पर्ण पेठे व सागर देशमुख त्यांच्या 'मीडियम स्पाईसी' या चित्रपटाविषयी सांगत प्रेक्षकांनी सांगितलेले पदार्थ बनवतात. शिक्षेदरम्यान ते एक मजेशीर खेळ खेळतात. राजसखी विजेत्याचे नाव सांगतात.

ललित, पर्ण व सागर खेळतात मजेशीर खेळ

E26 • 43m • 09 Jun 2022 • Marathi • कूकरी + 1

Details About मसालेदार किचन कलाकार TV Show :

Movie Released Date
16 Mar 2022
Genres
  • कूकरी
  • Event
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade