Back
मन मंदिरा - गजर भक्तीचा
TRAILER 0:32
मन मंदिरा - गजर भक्तीचा
 
शेअर
2018•Event, Family•PG

Available in Marathi

मन मंदिरा - गजर भक्तीचा ही भक्तिपर मराठी मालिका आहे. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुलकर), बाबा महाराज सातारकर, अमृत जोशी महाराज या व अजून अनेक कीर्तनकारांच्या कीर्तनाची भक्तांसाठी आषाढी एकादशीच्या महिन्यात पर्वणीच आहे.

एपिसोड् 2307 - 2316
स्त्रियांना द्यावी समानतेची वागणूक!
40:22

स्त्रियांना द्यावी समानतेची वागणूक!

E2316•40m • 27 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई विविध दाखले देऊन स्त्रियांना समानतेने वागवून त्यांचा सन्मान करण्याचे सांगतात.

स्त्रियांना द्यावी समानतेची वागणूक!

E2316 • 40m • 27 Oct 2026 • Marathi • Event + 1
ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई घाडगे यांचे कीर्तन
40:29

ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई घाडगे यांचे कीर्तन

E2315•40m • 26 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई घाडगे जनाबाईंच्या अभंगातून नामस्मरणानेच मनुष्य देहाचे सार्थक होते असे सांगतात.

ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई घाडगे यांचे कीर्तन

E2315 • 40m • 26 Oct 2026 • Marathi • Event + 1
दसऱ्याला आपट्याची पाने का पूजतात?
40:33

दसऱ्याला आपट्याची पाने का पूजतात?

E2314•41m • 21 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

गीतांजलीताई वृक्षारोपणाचा उपदेश करुन दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा करण्याचे महत्त्व सांगतात.

दसऱ्याला आपट्याची पाने का पूजतात?

E2314 • 41m • 21 Oct 2026 • Marathi • Event + 1
नवरात्र म्हणजे काय?
39:44

नवरात्र म्हणजे काय?

E2313•40m • 20 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

गीतांजलीताई जगदंबेने महिषासुराचा वध केल्याची कथा सांगून नवरात्र म्हणजे काय हे समजावून सांगतात.

नवरात्र म्हणजे काय?

E2313 • 40m • 20 Oct 2026 • Marathi • Event + 1
ह.भ.प. गीतांजलीताई कुलकर्णी यांचे कीर्तन
39:09

ह.भ.प. गीतांजलीताई कुलकर्णी यांचे कीर्तन

E2312•39m • 19 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. गीतांजलीताई झेंडे-कुलकर्णी शंकरचार्यांच्या कथेतून शक्ती शिवाय विश्व अपूर्ण असल्याचे सांगतात.

ह.भ.प. गीतांजलीताई कुलकर्णी यांचे कीर्तन

E2312 • 39m • 19 Oct 2026 • Marathi • Event + 1
प्रत्येक स्त्रीमधील दैवी शक्ती!
40:25

प्रत्येक स्त्रीमधील दैवी शक्ती!

E2311•40m • 14 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. अश्विनी ताई संतांचे शहाणपण व स्त्रीमध्ये सामावलेली पवित्र शक्ती यांवर प्रकाश टाकतात.

प्रत्येक स्त्रीमधील दैवी शक्ती!

E2311 • 40m • 14 Oct 2026 • Marathi • Event + 1
स्त्रीत्वाचे दैवी सामर्थ्य!
40:39

स्त्रीत्वाचे दैवी सामर्थ्य!

E2310•41m • 13 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. अश्विनी ताई जनाबाईंच्या दाखले देऊन स्त्रियां या देवी भगवतीचे मूर्तिमंत रूप असल्याचे सांगतात.

स्त्रीत्वाचे दैवी सामर्थ्य!

E2310 • 41m • 13 Oct 2026 • Marathi • Event + 1
ह.भ.प. अश्विनीताई टाव्हरे यांचे कीर्तन
40:18

ह.भ.प. अश्विनीताई टाव्हरे यांचे कीर्तन

E2309•40m • 12 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. अश्विनीताई टाव्हरे संत जनाबाईंच्या अभंगातून देवी भगवतीचा अंश कुठे शोधावा हे समजावून सांगतात.

ह.भ.प. अश्विनीताई टाव्हरे यांचे कीर्तन

E2309 • 40m • 12 Oct 2026 • Marathi • Event + 1
प्रपंच असावा नेटका!
41:08

प्रपंच असावा नेटका!

E2308•41m • 07 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. शिवलीलाताई, नामदेवांच्या कथेतून प्रपंच नेटका असेल तर परमार्थ कण्याची गरज नाही हे पटवून देतात.

प्रपंच असावा नेटका!

E2308 • 41m • 07 Oct 2026 • Marathi • Event + 1
निस्वार्थ भक्तीचे महत्त्व सांगतात ताई
40:33

निस्वार्थ भक्तीचे महत्त्व सांगतात ताई

E2307•41m • 06 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. शिवलीलाताई संतांचे दाखले देऊन निस्वार्थ भक्ती करण्याचे सांगून कीर्तनाचे महत्त्व सांगतात.

निस्वार्थ भक्तीचे महत्त्व सांगतात ताई

E2307 • 41m • 06 Oct 2026 • Marathi • Event + 1
ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
39:31

ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

E2306•40m • 05 Oct 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. शिवलीलाताई पाटील संत तुकारामांच्या एका अभंगातून परमार्थ कसा असावा हे समजावून सांगतात.

ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

E2306 • 40m • 05 Oct 2026 • Marathi • Event + 1
भक्तीतून देवाचा साक्षात्कार
40:44

भक्तीतून देवाचा साक्षात्कार

E2305•41m • 30 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. माणिक महाराज रेंगे भक्ती, नामस्मरण व ग्रंथांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा मार्ग उलगडतात.

भक्तीतून देवाचा साक्षात्कार

E2305 • 41m • 30 Sep 2026 • Marathi • Event + 1
ताकपिठ्या विठ्ठलाची कथा सांगतात महाराज
40:11

ताकपिठ्या विठ्ठलाची कथा सांगतात महाराज

E2304•40m • 29 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. माणिक महाराज ताकपिठ्या विठ्ठलाची कथा सांगून देव भक्ताच्या हाकेला धावून येतो हे पाठवून देतात.

ताकपिठ्या विठ्ठलाची कथा सांगतात महाराज

E2304 • 40m • 29 Sep 2026 • Marathi • Event + 1
ह.भ.प. माणिक महाराज रेंगे यांचे कीर्तन
40:18

ह.भ.प. माणिक महाराज रेंगे यांचे कीर्तन

E2303•40m • 28 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. माणिक महाराज रेंगे तुकोबांच्या अभंगातून देवाला प्राप्त करण्यासाठी आवश्यक गुणांबद्दल सांगतात.

ह.भ.प. माणिक महाराज रेंगे यांचे कीर्तन

E2303 • 40m • 28 Sep 2026 • Marathi • Event + 1
चिरंतन आनंदाचे रहस्य सांगतात महाराज
39:56

चिरंतन आनंदाचे रहस्य सांगतात महाराज

E2302•40m • 23 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. उमेश महाराज अनासक्ती आणि निस्सीम भक्ती माणसाला चिरंतन शांती व आनंद देत असल्याचे स्पष्ट करतात.

चिरंतन आनंदाचे रहस्य सांगतात महाराज

E2302 • 40m • 23 Sep 2026 • Marathi • Event + 1
आध्यात्म: ईश्वरप्राप्तीकडे वाटचाल
38:23

आध्यात्म: ईश्वरप्राप्तीकडे वाटचाल

E2301•38m • 22 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. उमेश महाराज संस्कारांचे महत्त्व समजावत अध्यात्म माणसाला ईश्वराच्या जवळ कसे नेते हे सांगतात.

आध्यात्म: ईश्वरप्राप्तीकडे वाटचाल

E2301 • 38m • 22 Sep 2026 • Marathi • Event + 1
ह.भ.प. उमेश महाराज किर्दत यांचे कीर्तन
38:25

ह.भ.प. उमेश महाराज किर्दत यांचे कीर्तन

E2300•38m • 21 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. उमेश महाराज किर्दत तुकोबांच्या अभंगाचे निरुपण करुन गणपतीच्या विविध अवयवांचे महत्त्व सांगतात.

ह.भ.प. उमेश महाराज किर्दत यांचे कीर्तन

E2300 • 38m • 21 Sep 2026 • Marathi • Event + 1
अष्टविनायकाची माहिती आणि कथा
40:50

अष्टविनायकाची माहिती आणि कथा

E2299•41m • 16 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. सागर महराज बोराटे अष्टविनायकातील सर्व गणपतींची सविस्तर माहिती आणि त्यांची कथा सांगतात.

अष्टविनायकाची माहिती आणि कथा

E2299 • 41m • 16 Sep 2026 • Marathi • Event + 1
गणेशोत्सवातून कोणती शिकवण घ्यावी?
39:03

गणेशोत्सवातून कोणती शिकवण घ्यावी?

E2298•39m • 15 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. सागर महाराज गणपतीच्या विविध कथा सांगून गणेशोत्सवातून कोणती शिकवण घ्यावी हे समजावून सांगतात.

गणेशोत्सवातून कोणती शिकवण घ्यावी?

E2298 • 39m • 15 Sep 2026 • Marathi • Event + 1
ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन
40:06

ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन

E2297•40m • 14 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. सागर महाराज बोराटे संत एकनाथ महाराजांच्या एका अभंगातून देवाकडे काय मागावे हे समजावून सांगतात.

ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन

E2297 • 40m • 14 Sep 2026 • Marathi • Event + 1
संतांची वचननिष्ठा: भक्तांसाठी आदर्श
40:15

संतांची वचननिष्ठा: भक्तांसाठी आदर्श

E2296•40m • 09 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह. भ. प. नवनाथ महाराज माशेरे मानवसेवेसाठी संतांचा आणि वचनाला जागण्याची त्यांची परंपरा विशद करतात.

संतांची वचननिष्ठा: भक्तांसाठी आदर्श

E2296 • 40m • 09 Sep 2026 • Marathi • Event + 1
पतिव्रता स्त्रीची लक्षणे सांगतात महाराज
39:08

पतिव्रता स्त्रीची लक्षणे सांगतात महाराज

E2295•39m • 08 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. नवनाथ महाराज नामस्मरणाचे महत्त्व सांगून माता सीतेचा दाखला देत पतिव्रता स्त्रीबद्दल सांगतात.

पतिव्रता स्त्रीची लक्षणे सांगतात महाराज

E2295 • 39m • 08 Sep 2026 • Marathi • Event + 1
ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे यांचे कीर्तन
40:17

ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे यांचे कीर्तन

E2294•40m • 07 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे तुकोबांच्या अभंगातून संताची सेवा केल्याने मिळणाऱ्या पुण्याबद्दल सांगतात.

ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे यांचे कीर्तन

E2294 • 40m • 07 Sep 2026 • Marathi • Event + 1
वारकरी संप्रदायातील संतांची महती
40:32

वारकरी संप्रदायातील संतांची महती

E2293•41m • 02 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. नेहाताई विचारांची शुद्धता महत्त्वाची असल्याचे सांगत वारकरी संप्रदायातील संतांची महती सांगतात.

वारकरी संप्रदायातील संतांची महती

E2293 • 41m • 02 Sep 2026 • Marathi • Event + 1
श्रावणात भगवान शंकराची उपसना करण्याचे महत्त्व
40:14

श्रावणात भगवान शंकराची उपसना करण्याचे महत्त्व

E2292•40m • 01 Sep 2026 • Marathi • Event + 1•Episode•U

ह.भ.प. नेहा ताई साळेकर श्रावण महिन्यात भगवान शंकराची उपसना केल्याने मिळणाऱ्या पुण्याबद्दल सांगतात.

श्रावणात भगवान शंकराची उपसना करण्याचे महत्त्व

E2292 • 40m • 01 Sep 2026 • Marathi • Event + 1

Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा TV Show :

Movie Released Date
25 Jun 2018
Genres
  • Event
  • Family
Audio Languages:
  • Marathi