जगभर चला हवा येऊ द्या
Available in Marathi
Jagbhar Chala Hawa Yeu Dya is a Marathi comedy television show starring an ensemble cast of Nilesh Sable, Kushal Badrike, Sagar Karande and Bhalchandra Kadam who are on a world tour to entertain their fans all around the world with their comical acts. Celebrity guests from Marathi theatre and cinemas appear on this show.
Director & Cast
TV Show Details
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 1 - जानेवारी 8, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.

जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 2 - जानेवारी 9, 2018

जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 3 - जानेवारी 15, 2018

जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 4 - जानेवारी 16, 2018

जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 5 - जानेवारी 22, 2018

जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 6 - जानेवारी 23, 2018

जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 12 - जानेवारी 13, 2018

जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 30 - जानेवारी 30, 2018
मास्टर शिन चान कोंडाजीला त्याच्या गावी घेऊन जातो आणि खऱ्या बूच लीचे चित्र पाहिल्यावर कोंडाजीला त्याचा भूतकाळ आठवतो. मास्टर शिन चान टाकून झोपला टक्कर देण्यासाठी कोंडाजीला प्रशिक्षण देतो. कोंडाजी सुई टोकाचीच्या प्रेमात पडतो. कोंडाजी कुंफू बूच लीसारखे कपडे घालतो आणि टाकून झोपाबरोबर मारामारी करतो. सुई टोकाची कोंडाजीला ती टाकून झोपाच्या बाजूने असल्याचे सांगितल्यावर त्याला मोठा धक्का बसतो. मारामारीत बूच लीवर टाकून झोपा आणि त्याची माणसे मात करतात आणि संदूक मिळवितात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 30 - जानेवारी 30, 2018
जगभर चला हवा येऊ द्या एपिसोड 9 - फेब्रुवारी 5, 2018
भाऊ डॉनला पकडण्यासाठी पांडू आणि सखाराम हवालदार सिंगापूरला जातात. डॉ. निलेश साबळे ‘जागो मोहन प्यारे’ च्या कलाकारांचे स्वागत करून त्यांच्यासोबत मजेशीर गप्पा मारतो. कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे कार्यक्रमात आपल्या विनोदाने प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे सोडतात.
जगभर चला हवा येऊ द्या एपिसोड 9 - फेब्रुवारी 5, 2018
जगभर चला हवा येऊ द्या एपिसोड 10 - फेब्रुवारी 6, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या एपिसोड 10 - फेब्रुवारी 6, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 11 - फेब्रुवारी 12, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 11 - फेब्रुवारी 12, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 12 - फेब्रुवारी 13, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 12 - फेब्रुवारी 13, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 13 - फेब्रुवारी 14, 2018
Jagbhar Chala Hawa Yeu Dya is a Marathi comedy television show starring an ensemble cast of Nilesh Sable, Kushal Badrike, Sagar Karande and Bhalchandra Kadam who are on a world tour to entertain their fans all around the world with their comical acts. Celebrity guests from Marathi theatre and cinemas appear on this show.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 13 - फेब्रुवारी 14, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 14 - फेब्रुवारी 15, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 14 - फेब्रुवारी 15, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 15 - फेब्रुवारी 16, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 15 - फेब्रुवारी 16, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 16 - फेब्रुवारी 26, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 16 - फेब्रुवारी 26, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 17 - फेब्रुवारी 27, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 17 - फेब्रुवारी 27, 2018
जगभर चला हवा येऊ द्या सीजन १
The host welcomes Rana and Anjali from the show 'Tuzhat Jeev Rangala'. Later, Baba Namdev asks his daughter, Tapanjali, the qualities she would look for in a husband. Further, Tapanjali mistakes Kirana Gaikwad for a ruffian and behaves accordingly. On learning that he is the son of the education minister, she apologises to him for her behaviour. Later, Kirana’s mother asks Tapanjali to come home sometime. Afterwards, Rana and Anjali talk about their experiences while shooting at Sovereign Hill.
जगभर चला हवा येऊ द्या सीजन १
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड 19 - मार्च 6, 2018
श्रेया साऊथ बँक, ऑस्ट्रेलिया येथे राणाला तिच्या कविता ऐकविते. तपांजली आणि किराणा प्रेमात पडले असल्याचे चंदा नंदिताला सांगते. नंतर, लग्न करून किराणा तपांजलीला घरी आणतो, तेव्हा नंदिता त्याला विरोध करते, पण तो तिला घर सोडून जाण्याचे बोलल्यावर ती गप्प बसते. किराणा आणि पेहलवान मेलबराना यांच्या कुस्तीची अंतिम फेरी होते, तेव्हा मेलबराना आणि किराणाच्या हातावर सारखाच टॅटू असल्याने ते दोघे भाऊ असल्याचे कळते. नंतर, सूत्रसंचालक, अंजलीशी लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या चंबू गबाळेची मुलाखत घेत धमाल विनोद करतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड 19 - मार्च 6, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 20 - मार्च 12, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 20 - मार्च 12, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड 21 - मार्च 13, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड 21 - मार्च 13, 2018
जगभर चला हवा येऊ दया - एपिसोड 22 - मार्च 19, 2018
निलेश साबळे प्रेक्षकांचे स्वागत करतो. नंतर, आजोबा गुढीपाडव्याचे व धार्मिक विधींचे महत्त्व नातवाला सांगून गुढी उभारतात. थूकरटवाडीकर गुढीपाडवा साजरा करतात. नंतर, सूत्रसंचालक ‘न्यूड’ चित्रपटाच्या टीमला आमंत्रित करून चित्रपटाबद्दल गप्पा मारतो. यावेळी थूकरटवाडीकरांची स्वारी ‘फुकेत व थायलंड’ ला जाऊन तिथे सर्वजण धमाल करतात. थूकरटवाडीकरांना हॉलीवूडची स्वप्नं पडत असून ते विनोदी ऑडिशन्स देतात. दरम्यान, ढूमकट पूजा ‘थूकरटवाडीज गॉट टॅलेंट’ कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करून हास्याचे फवारे सोडते.
जगभर चला हवा येऊ दया - एपिसोड 22 - मार्च 19, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 23 - मार्च 20, 2018
चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौराच्या यशानंतर थुक्रटवाडीतील कलाकार घेऊन आले आहेत जगभर चला हवा येऊ द्या. थुक्रटवाडीतील मंडळी जगातील प्रसिद्ध देशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेट देऊन त्यांचं मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकेतील कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी थुक्रटवाडीला भेट देतात.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 23 - मार्च 20, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड 24 - मार्च 26, 2018
नीलेश साबळेने सर्व प्रेक्षकांचे स्वागत करुन थुकरटवाडीच्या नव्या रूपाची सर्वांना ओळख करून दिली. शिवाय आपण ‘मराठी माणूस’ असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्याने सांगितले. नंतर नुकत्याच पार पाडलेल्या ‘झी चित्र गौरव सोहळ्याबद्दल’ सांगून त्यातील विजेत्यांना नीलेशने मंचावर आमंत्रित केले. नंतर, साहिल जोशीने केलेल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली. चिन्मय मांडलेकर, फुलवा खामकर व सचिन खेडेकर यांच्यात सर्वोत्कृष्ट नृत्यासाठी स्पर्धा झाली.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड 24 - मार्च 26, 2018
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 25 - मार्च 27, 2018
सूत्रसंचालक सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो व आपल्या विनोदांची मैफिल कायम ठेवतो. नंतर, ऑचकर अवॉर्ड्समध्ये पुनेरीबाई आपल्या ‘कप सॉंग’ने प्रेक्षकांचे मनोरंजन करते. फुलवा खामकरकडून प्रभावित झालेली प्रतिभाशाली नृत्यांगना मंगल नृत्य सादर करून हास्याचे फवारे उडविते. नंतर, चिन्मयी मराठी चित्रपट ‘मुरबा’ बद्दल बोलते आणि मिथिलाच्या मराठी भाषेची स्तुती करते. त्यानंतर, शांताबाई सर्वांना आपल्या परदेश वारीबद्दल सांगते व विविध ठिकाणाहून आणलेल्या विविध भेटवस्तू सर्वांना देते.
जगभर चला हवा येऊ द्या - एपिसोड - 25 - मार्च 27, 2018
Details About जगभर चला हवा येऊ द्या TV Show :
| Movie Released Date | 8 Jan 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|