S1 E2 : एपिसोड 2 - हरवलेले प्रेम
तपास अधिकारी आपल्या व पत्नीच्या पहिल्या भेटीच्या ठिकणी जातो. दरम्यान, राजच्या गॅंगमध्ये एक नवीन सदस्य सामील होतो ज्यांनी अपहरण केले आहे. पुढे, ज्या कंपनीला आपल्या पत्नीने चेकद्वारे 25 लाख रुपये दिले होते त्या कंपनीला मधुर आनंद जाऊन भेटतो.
Details About थडम Show:
Release Date | 8 Jan 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|